Boys Special Attitude Video Editing

नमस्कार मित्रांनो आजच्या कडक ब्लॉग पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक असा boys Special Attitude स्टेटस व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो खूप दिवस झाले आपण मुलींवरती व्हिडिओ बनवत आहे. म्हणजेच मुलींचे फोटो वापरत आहे. आणि त्यामुळे माझे भाऊ नाराज आहेत. पण तुमच्या नाराजीवरचे उत्तर माझ्याकडे आहे. म्हणूनच आज आपण boys Special Attitude Video Editing घेऊन आलो आहे. आणि आपल्याला सतत एकच गोष्ट करून खूप कंटाळा आलेला असतो. म्हणायचं मित्रांनो आज मी असा काही व्हिडिओ बनवणार आहे जो तुम्ही आजपर्यंत यूट्यूब वरती कधीच बघितला नसेल.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.

मित्रांनो तुम्हाला सगल्यात आधीआपले beat BookMark preset add करायची आहे. नंतर दोन बीट च्या मध्ये आपल्याला सगळे photos add करायचे आहेत.  नंतर आपल्याला सगळे images नीट full screen करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला alight motion ya app मध्ये beat shake Effect preset import करून घ्यायची आहे . नंतर त्यातील 2 no. चा effect copy करायचा आहे. आणि तो इफेक्ट आपण जेवढे छोटे फोटो आहेत(कमी duration)  त्यांना हा इफेक्ट paste करायचं आहे. आता राहिलेल्या फोतोंना आपण 1 no cha effect द्यायचं आहे. Ok. आता मित्रांनो आपले इफेक्ट चे काम झाले आता आपण एक no. Cha फोटो घेऊन त्याला effect madhe jaun hue shift हा इफेक्ट add करायचं आहे. नंतर मग आपण एक shape घेऊन त्याला blink effect द्यायचं आहे  . आणि नंतर blending मध्ये जाऊन overlay effect द्यायचा आहे.

आता वरील png आहे तसा png आपल्याला व्हिडिओ वरती add करायचं आहे.

मैत्रिणींनो तुमच्यासाठी पण मी single Girl हा png बनाणून दिला आहे. तो तुम्ही all material मधून घ्या.

नंतर  व्हिडिओ ला आपण एक white border म्हणजेच बॉर्डर png add करायचे आहे. आणि आपण पुर्ण व्हिडिओ झाला की आपले यूट्यूब, instagram किंव्हा telegram che logo add करायचे आहेत. पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *