नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हा व्हिडिओ खूपच छान झाला आहे आणि हाच व्हिडिओ आत्ता instagram वरती खूप लोक बनवून पोस्ट करत आहेत. पण मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पण तुमच्या फोटों सोबत बनवायला नक्कीच आवडणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा व्हिडिओ बनवायचा कसा. तर घाबरु नका अगदी १० मिनिटात तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता.त्यासाठी आजचा व्हिडिओ पुर्ण बघा व असेच नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी यूट्यूब वाटतील SP CREATION या तुमच्या हक्काच्या चॅनेल ल Subscribe करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.
तर याच तुमच्या आवडीला एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.
तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी kinemaster या ॲप चा वापर करणार आहे. पण काही जण म्हणत असतील kinemaster app वरती ॲप च watermark येतो मग कसे करायचे. तर घाबरून जाऊ नका आपण आपल्या Telegram channel वरती kinemaster app दिले आहे ते पण अगदी फ्री मध्ये. तर वाट कसली बघत आहात आत्ताच आपला telegram channel join करा आणि एडिटिंग करायला सुरुवात करा. Telegram app ची लिंक खाली दिलेली आहे.
एडिटिंग करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻
आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻
INSTAGRAM link 👇🏻
सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.
Zip file Open करता येत नसेल तर हा व्हिडीओ पहा 👇🏻👇🏻
Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️