Instagram Trend Video Editing KINEMASTER

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त झाला आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण Kinemaster app मधुन बनवणार आहे. KINEMASTER ॲप वरती जर ॲप च watermark येत असेल तर ते ॲप delete करून तुम्ही आपले aap घेऊ शकता. आजचा व्हिडिओ मी खूप सोप्या पद्धतीने शिकवलं आहे तर व्हिडिओ पुर्ण बघा .व्हिडिओ पुर्ण बघा तरच तुम्हाला पुर्ण एडिटिंग समजणार आहे. जर मध्येच सोडून गेलात किंवा व्हिडिओ skip करून बघितला तर तुम्हाला काहीच समजणार नाही.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.

तर याच तुमच्या आवडील एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.

Editing करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻

आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻

INSTAGRAM link 👇🏻

सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.

झिप फाइल open करता येत नसेल तर व्हिडिओ पुर्ण बघा 👇🏻👇🏻

वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️

1 thought on “Instagram Trend Video Editing KINEMASTER”

Leave a Reply to Cheatan Cancel reply