नमस्कार मित्रांनो आजच्या कडक ब्लॉग पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक असा Beat Sync + transaction effect स्टेटस व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो खूप दिवस झाले आपण फक्त आणि फक्त beatsynce चे आणि नेहमीच चालत असणारे व्हिडिओ बनवत आहे. म्हणजेच आपण नेहमी सगळ्यात वेगळाच करत असतो पण type बघायला गेले तर samech असतात. आणि म्हणूनच आज आपण Beat Sync + transaction effect घेऊन आलो आहे. आणि आपल्याला सतत एकच गोष्ट करून खूप कंटाळा आलेला असतो. म्हणायचं मित्रांनो आज मी असा काही व्हिडिओ बनवणार आहे जो तुम्ही आजपर्यंत यूट्यूब वरती कधीच बघितला नसेल.
तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो.
मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला सगल्यात आधीआपले beat BookMark preset add करायची आहे. नंतर दोन बीट च्या मध्ये आपल्याला सगळे photos add करायचे आहेत. पण सगळ्यात आधी 3 बीट आहेत त्यात तुम्ही आपला आजचा oberlay इफेक्ट्स असेल तो add करायचा आहे . नंतर आपण पहिल्या 3 बीट ला 3 png emoji add करायचे आहेत.ok आता आपण सगळे photos 2 beat च्या मध्ये add karun घेऊयात आपल्याला सगळे images नीट full screen करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला alight motion ya app मध्ये beat shake Effect preset import करून घ्यायची आहे . नंतर त्यातील 1 no. चा effect copy करायचा आहे. आणि तो इफेक्ट आपण जेवढे फोटो आहेत त्याला एक आड एक म्हणजे विषम संख्येच्या क्रमाने paste करायचं आहे. म्हणजेच (ex.१,३,५,७,९…..या प्रकारे) नंतर 2 no. Cha effect आपण सम संख्येच्या क्रमाने paste करायचं आहे. महणजेच (२,४,६,८…..) त्या नंतर 3 no चा effect मोठ्या फोटोला paste करायचं आहे.
आता वरील png आहे तसा png आपल्याला व्हिडिओ वरती add करायचं आहे.
नंतर व्हिडिओ ला आपण एक white border म्हणजेच बॉर्डर png add करायचे आहे. आणि आपण पुर्ण व्हिडिओ झाला की आपले यूट्यूब, instagram किंव्हा telegram che logo add करायचे आहेत. पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा
तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.
सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍
मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…