Avee Player Template Download

नमस्कार माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण Instagram Tremding status editing वरती बनवणार आहे. यासाठी आपल्याला 1 ॲप लागणार आहेत. त्यातील ॲप आहे avee player हे तुम्ही playstore वरून घेतले तर वॉटरमार्क येतो त्यामुळे तुम्ही आपले telegram वरून फ्री ॲप घेवू शकता.

Avee player free app घेण्यासाठी  Telegram join करा लिंक सगळ्यात खाली मिळेल.

तर मित्रांनो एडिटिंग करण्यासाठी खालील प्रोसेस ने सुरुवात करा.

Step 1

Avee player app open करा नंतर वरती छोटे 9 चौकोन दिसतील त्यावर touch करा नंतर मटेरियल मधील टेम्प्लेट add करायचे आहे.

Step 2

Template add केले की त्यामधे photos add करायचे आहे आणि नंतर सगळ्या process करायच्या आहेत. म्हणजे general setting blur setting visibility beat अश्या खूप setting मध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपला यूट्यूब व्हिडिओ बघायचा आहे. कारण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला सर्व काही समजणार आहे. कारण मी इथे सांगून तुम्हाला clear समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की बघ.

Step 3

नंतर जे song हवे असेल ते add करा आणि नंतर आपला व्हिडिओ पुर्ण तयार झाला असे समजा. नंतर हा व्हिडिओ सवे करण्यासाठी एक्सपोर्ट वरती जायचे आहे.

Width 1080

Height 1350

ठेवायची आहे आणि नंतर व्हिडिओ export करायचं आहे.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment