नमस्कार मित्रांनो आजच्या कडक पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो खूप दिवस झाले आपण beatsync video editing करत आलो आहे. आणि आपल्याला सतत एकच गोष्ट करून खूप कंटाळा आलेला असतो. म्हणायचं मित्रांनो आज मी असा काही व्हिडिओ बनवणार आहे जो तुम्ही आजपर्यंत यूट्यूब वरती कधीच बघितला नसेल.
तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो.
मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला सगळे photos add करायचे आहेत. आणि त्याची duplicate layer वरून 2 photos banvayche आहेत. वरील फोटो लहान करायचा आहे. आणि खालील फोटो आहे त्याची opacity ५५% ठेवायची आहे. आणि वरील फोटोला आपण एक white border म्हणजेच stoke द्यायचा आहे. आणि नंतर फोटोला आपण squeeze हा इफेक्ट आपण द्यायचं आहे. पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा
तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.
सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍
मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…
Super