Majhi Bayako editing material

मित्रांनो तुम्हाला हे सगळे मटेरियल झिप format मध्ये दिलेले आहे. कारण १०० photos एकाचा वेळी download करण्यासाठी याच्यापेक्षा चांगला मार्ग असुंच शकत नाही. त्यामुळे मटेरियल झिप मध्ये आहे.

आता काही जणांच्या मनात प्रश्न असेल की झिप ला password आहे का. तर मित्रांनी झिप फाइल ला कोणताही पासवर्ड नाही तुम्ही अगदी सहजरीत्या download करू शकाल. आणि झिप फाईल ओपन करण्याची सुविधा तुमच्या फोन मध्ये नसेल तर तुम्ही RAR हे फ्री ॲप playstore वरून घेऊ शकता.

काही जणांना सगळे मटेरियल नको असते त्यांनी खालील लिंक वरून एक एक फोटो डाऊनलोड करा.

मित्रांनो सर्व preset खालील लिंक वरून download करा.

मित्रांनो मटेरियल सर्व मिळाले असेलच. तर असेच आपण नेहमी मटेरियल देतो त्यासाठी या website वरती दिवसातून एकदा नक्की या. आणि ५-१० मिनिट नक्की वेळ द्या.

 183 total views,  1 views today