नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज आपण 2 viral topic वरती व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला तर माहितीच असेल instagram वरती आता सध्या 2नच गोष्टी सुरू आहेत. कानपूर च RJ Raghav आणि south actores kriti shetty तर मित्रांनो आज आपण याच 2 गोष्टींचा मिळून व्हिडिओ बनवणार आहे. यांच्यावरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. मित्रानो तुम्हाला माहिती असेलच आपण हे एडिटिंग मोबाईल वरून करणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा व्हिडिओ बनवायचा कसा. तर घाबरु नका अगदी ५ मिनिटात तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता.त्यासाठी आजचा व्हिडिओ पुर्ण बघा व असेच नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी यूट्यूब वाटतील SP CREATION या तुमच्या हक्काच्या चॅनेल ल Subscriber करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.
याच तुमच्या आवडीला एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.
आणि मित्रांनो व्हिडिओ पुर्ण बघत चला कारण व्हिडिओ पुर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व एडिटिंग करता येईल.
तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी alight motion या ॲप छा वापर करणार आहे. पण काही जण म्हणत असतील alight motion app वरती ॲप च watermark येतो मग कसे करायचे. तर घाबरून जाऊ नका आपण आपल्या Telegram channel वरती alight motion app दिले आहे ते पण अगदी फ्री मध्ये. तर वाट कसली बघत आहात आत्ताच आपला telegram channel join करा आणि एडिटिंग करायला सुरुवात करा. Telegram aap ची लिंक खाली दिलेली आहे.
तर मित्रांनो आपण सर्व मटेरियल घेतले आसेल तर खाली व्हिडिओ आहे तो पण बघा
व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻
आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻
INSTAGRAM link 👇🏻
सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.
Zip file Open करता येत नसेल तर हा व्हिडीओ पहा 👇🏻👇🏻
Alight motion preset Download 👇🏻👇🏻
Audio Beat bookmark Mp3 preset 👇🏻
ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️
Nice
Nice edit
Good
Sir,
मी तुमच्याकडून एडिटिंग शिकत आहे आणि शिकतो आहे
आणि तुम्ही दिलेलं मटेरियल वापरून एडिटिंग करतोय
पण सर तुम्ही जो विनायक माळी चा विडिओ शिकवलं आहे तो मी alight motion अँप वर एडिट केलाय पण तो export होत नाहीय तर काय करू मी सर कृपया सांगा मला
1 nambar Bhava
Shake
Kdk bhau
Hi goraksh lad
Hi
Nice
Ok
Hi i am swapnil mla matrell pahije