Shake Effect download

मित्रांनो आजचे सर्व मटेरियल तुम्ही फक्त स्वतः साठी वापरायचे आहे. हे यूट्यूब वरती कुठेही शेअर करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कारवाई केली जाईल. तुम्ही सगळे मटेरियल स्वतः व्हिडिओ बनवण्यासाठी वापरू शकता. कोणाला द्यायचे असेल तर त्यांना आपल्या व्हिडिओ ची लिंक शेअर करा.

मित्रांनो आजच्या कोणत्याच मटेरियल ला पासवर्ड नाही कारण आपण कधीच पासवर्ड देत नाही.

Shake Effect preset👇🏻

Text Effect preset 👇🏻

Overlay Effect Preset 👇🏻

मित्रांनो मटेरियल सर्व मिळाले असेलच. तर असेच आपण नेहमी मटेरियल देतो त्यासाठी या website वरती दिवसातून एकदा नक्की या. आणि ५-१० मिनिट नक्की वेळ द्या.