Shivrajyabhishek Banner material

नमस्कार माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती बनवणार आहे. यासाठी आपल्याला 1 ॲप लागणार आहेत. त्यातील ॲप आहे alight motion हे तुम्ही playstore वरून घेतले तर वॉटरमार्क येतो त्यामुळे तुम्ही आपले telegram वरून फ्री ॲप घेवू शकता.

Step 1

सगळ्यात आधिअपल्याला alight Motion app open करून घ्यायचे आहे. नंतर हे ॲप मध्ये ratio custom घ्यायचा आहे. आणि तो ratio 1080*2340 हा घ्यायचा आहे.

Step 2

नंतर आपण ज्या गाण्यावर व्हिडिओ बनवणार आहे ते गाणे add करायचे आहे. आणि नंतर गाणे add झाले की त्यावर आपला background Photo add करून घ्यायचा आहे.

Step 3 

नंतर background Photo वरती सगळे photos png add करायच्या आहेत आणि त्या सगळ्या png last पर्यंत करून घ्यायच्या आहेत.आता last paryant केल्या की नंतर महाराजांचा फोटो png आहे त्या png la aapan resize che key द्यायची आहे आणि नंतर इमेज सतत पुढे मागे होण्यासाठी आपण त्याला graph change करायचा आहे.

Step 4 

त्या नंतर आपण राजमुद्रा png ला electronic current efgect द्यायचा आहे. आणि नंतर आपले सगळे इफेक्ट paste होतील.

Step 5 

त्यांनतर व्हिडिओ वरती एक व्हिडिओ layer add करायची आहे आणि नंतर त्याला blending मध्ये जावून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे.

Step 6 

आता सगळे photos add झाले की त्यावर logo add करायचे आहेत.आणि आपला व्हिडिओ export करायचं आहे.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

 

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment