मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या अजून एका नवीन आणि कडक पोस्ट मध्ये तर मित्रांनो आज आपण खूप असा कडक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आजची पोस्ट खूप मन लाऊन वाचा. तर मित्रांनी आज आपण alight Motion या ॲप मधून व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. आणि त्यासाठी कोणतीही कॉम्प्युटर लॅपटॉप ची तुम्हाला अजिबात गरज नाही. तर तुमच्या फक्त एक android mobile असेल तरी पुरेसे आहे. कारण आपण आज असेच मोबाईल मधून व्हिडिओ editing कसे करायचो तेच शिकणार आहे.
मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आह
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा
तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.
सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍
मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…