How to make shake effect in alight motion

नमस्कार मित्रांनो आज आपण alight motion या ॲप मधून shake Effect कसे बनवायचे ते बघणार आहे.त्यासाठी मित्रांनो आपण alight motion he app वापरणार आहे. पण मित्रांनो काही जणांना हा ब्लॉग boring वाटणार आहे. पण तुम्ही असे वाटून घेऊ नका कारण तुम्हाला करा पण बोर न करता आपण आजचा कडक असा इफेक्ट बनवणार आहे. आता तुम्हाला फक्त येवढाच सांगतो की आपण जो इफेक्ट बनवणार आहे त्याला अगदी 5 मिनिट पण खूप झाले. आणि जेव्हा आपण हा इफेक्ट बनणार आहे तेव्हा तुम्हाला खरंच खूप आनंद होणार आहे.

हा इफेक्ट आहे हा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी alight motion app open करून घ्यायचे आहे नंतर प्लस आयकॉन वरती touch करायचो आहे. त्या नंतर आपल्याला जो हवा तो ratio select करायचं आहे.

तर त्यांनतर आपल्याला कडक असा फोटो use करायचं आहे. आणि नंतर आपल्याला इफेक्ट मध्ये जाऊन सगळे इफेक्ट add करायचे आहेत त्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ बघू शकता.

मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत असताना जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण असेच खूप सारे व्हिडिओ शिकूया. तर तुम्ही आपल्या चॅनेल ल Subscribe नक्की करा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ फ्री बघता येतील.

चॅनेल ला Subscribe नक्की करा 👇🏻

Zip file open करता येत नसेल तर खालील व्हिडिओ बघा.👇🏻

त्यासोबत मित्रांनो ॲप फ्री मध्ये download करण्यासाठी तुम्ही आपला telegram channel join करू शकता.

Telegram join करण्यासाठी खालील बटन वरती टच करा. 👇🏻

मित्रांनो आपल्याला अजूनही Instagram वरती follow केलं नसेल तर लगेच फॉलो करा.

आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर मग असेच दररोज आपल्या website ला भेट द्या.

website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद….

Leave a Comment