Bail pola video editing

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये.आज आपण महाराष्ट्रीय बेंदुर म्हणजेच बैलपोळा व्हिडिओ बनवणार आहे.आणि हा व्हिडिओ आपण मोबाईल वरून बनवणार असून तो पण अगदी कमी वेळात बनवणार आहे.

मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी kinemaster ॲप लागणार आहे. हे ॲप मी तुम्हाला आपल्या telegram वर दिले आहे खाली जॉईन telegram वर touch करून ॲप घेऊ शकतं.

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी kinemaster ओपन करायचे आहे 16:9 हा रेशन घ्यायचा आहे. आणि त्यात backgraund व्हिडिओ एड करायचं आहे नंतर सगळे png add करून त्याला effects द्यायचे आहेत आणि नंतर तो व्हिडिओ export करायचा आहे. 

नंतर एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ घेऊन त्याला आधी मध्ये cut करायचे आहे आणि त्याला आपण transaction effect द्यायचे आहेत आणि त्यावर साँग आणि आपले लोगो add karayche आहे. आणि नंतर व्हिडिओ फायनल एडिट होईल तो save करायचा आहे.

      नंतर आपल्याला बॉर्डर add करायची आहे आणि नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं आहे. काही जणांच्या मोबाईल मध्ये एक्सपोर्ट ला प्रॉब्लेम येत असतो तर त्यांनी 1080p resulation chya ऐवजी 720p resulation set करा म्हणजे एक्सपोर्ट प्रॉब्लेम solve होईल.अशा करतो की तुम्हाला एडिटिंग कसे करायचे हे समजले असेल.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

📌मित्रांनो मटेरियल ला पासवर्ड दिला आहे. त्यामुळे page open झाले की तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तर तो पासवर्ड खालील व्हिडिओ पुर्ण बघितल्यावर समजेल👇🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment