Datt jayanti banner video editing

नमस्कार मित्रांनो,

नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ दत्त जयंती वरती होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ ला पासवर्ड आहे. व्हिडिओ पुर्ण बघा तरच तुम्हाला पुर्ण एडिटिंग समजणार आहे. जर मध्येच सोडून गेलात किंवा व्हिडिओ skip करून बघितला तर तुम्हाला काहीच समजणार नाही.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.

मित्रांनो आजच्या व्हिडिओ सर्व मटेरियल तुम्हाला खाली दिलेलं आहे. पण त्याला एक password आहे आहे तो पासवर्ड व्हिडिओ मध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ पुर्ण बघा. व password मिळावा. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ बघण्यास तयार व्हा.

तर याच तुमच्या आवडील एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.

Editing करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻

आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻

INSTAGRAM link 👇🏻

सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.

Material चा password व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ पुर्ण बघा.

झिप फाइल open करता येत नसेल तर व्हिडिओ पुर्ण बघा 👇🏻👇🏻

वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️

6 thoughts on “Datt jayanti banner video editing”

Leave a Reply to Bhushan Bhoge Cancel reply