Fast photo change editing

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आज आपण पब्लिक डिमांड वरती kinemaster एडिटिंग करणार आहे.तर मित्रांनो आपल्याला नी वॉटरमार्क वाले kinemaster पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या telegram channel वरती जाऊन घेउ शकता. मित्रांनो आता आपण आजचा व्हिडिओ कसा बनवायचा ते बघुया.

मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला kinemaster ॲप ओपन करायचे आहे. आणि 9:16 हा ratio select करायचा आहे आणि  setting मध्ये जायचं आहे. आणि fill screen ratio select karaycha aahe आणि time duratiin आहे ते आपण 0.10 sec. ठेवायचा आहे. आणि सगळे photos add karayche aahe आपला व्हिडिओ 3 sec चा झाला की आपण तो व्हिडिओ export करायचं आहे. आणि नंतर परत same process करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्टेप 2 फॉलो करायची आहे.

Step 2

आपला overlay video ॲड करायचं आहे. नंतर आपल्याला  11 sec नंतर एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ add करायचं आहे आणि नंतर photos beat nusar add करायचं आहे..

नंतर त्यावरती आपल्याला black screen overlay add करायचं आहे.आणि blending मधून screen Effect द्यायचा आहे आणि नंतर एक्सपोर्ट करायचं आहे.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

 

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment