Lyrical serial video editing

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण trending lyrical status editing वरती बनवणार आहे. यासाठी आपल्याला 1 ॲप लागणार आहेत. त्यातील ॲप आहे alight motion हे तुम्ही playstore वरून घेतले तर वॉटरमार्क येतो त्यामुळे तुम्ही आपले telegram वरून फ्री ॲप घेवू शकता.

Step 1

मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी ratio select करायचं आहे. नंतर आपण इमेज ॲड करायचं आहे. Images add केला की आपण song add करायचे आहे.

Step 2

मित्रांनो नंतर आपण song एक वेळा ऐकायचे आहे. आणि ज्याठिकाणी आपली lyrics change होत असेल तिथे आपण bookmark add करायचे आहेत. म्हणजे आपल्याला टेक्स्ट ॲड करताना समजेल.

Step 3

मित्रांनो नंतर shadow png add करायचं आहे. कारण आपण shadow png add केला नाही तर आपले टेक्स्ट ठळक दिसणार नाहीत. म्हणून png add करायचं आहे. जर फोटो थोडा ब्लॅक असेल तर shadow add करायची गरज पडणार नाही.

Step 4

 मित्रांनो नंतर आपल्याला टेक्स्ट टाईप करायचे आहेत. आणि त्यासाठी तुमची google वरून जे song हवे असेल त्याच्या समोर lyrics लिहा म्हणजे song lyrics तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्हाला टाईप करायचं ताप वाचेल. सगळे टाईप झाल्या नंतर आपण टेक्स्ट वरती touch करून त्याची फॉन्ट स्टाईल change करायची आहे. त्यासाठी मी दिलेला फॉन्ट तुम्ही वापरू शकता.

Step 5 

नंतर तुम्ही टेक्स्ट ला select करायचे आहे आणि इफेक्ट वरती touch करून टेक्स्ट मधील text Transform ha effect select करायचं आहे. आणि त्यातील सगळ्या setting नीट करून effect बनवायचा आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकता.

Step 6 

नंतर इफेक्ट मध्ये जाऊन टेक्स्ट वरती आपण glow effect द्यायचा आहे. आणि प्रत्येक layer च color change करायचा आहे. आणि नंतर आपण snow 🌨️ effect add करायचं आहे.

आणि नंतर आपला व्हिडिओ export करायचं आहे.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

 

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment