नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हा व्हिडिओ खूपच छान झाला आहे आणि हाच व्हिडिओ आत्ता instagram वरती खूप लोक बनवून पोस्ट करत आहेत. पण मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पण तुमच्या फोटों सोबत बनवायला नक्कीच आवडणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा व्हिडिओ बनवायचा कसा. तर घाबरु नका अगदी १० मिनिटात तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता
मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.
तर याच तुमच्या आवडीला एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.
तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी alight motion या ॲप छा वापर करणार आहे. पण काही जण म्हणत असतील alight motion app वरती ॲप च watermark येतो मग कसे करायचे. तर घाबरून जाऊ नका आपण आपल्या Telegram channel वरती alight motion app दिले आहे ते पण अगदी फ्री मध्ये. तर वाट कसली बघत आहात आत्ताच आपला telegram channel join करा आणि एडिटिंग करायला सुरुवात करा. Telegram aap ची लिंक खाली दिलेली आहे.
करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻
आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻
INSTAGRAM link 👇🏻
सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.
Material चा password व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ पुर्ण बघा.
Zip file Open करता येत नसेल तर हा व्हिडीओ पहा 👇🏻👇🏻
Alight motion preset Download 👇🏻👇🏻
Audio Beat bookmark Mp3 preset 👇🏻
ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️
Nice
Nice bro
Bro can u please give the XML file of preset
Please
Hii brother मी SK EDIT प्रेम कांबळे माहीत आहे का ताज्य पुतणे लागतो भावा web चांगली झाली आहे
भाव महाराष्ट्र चा EDITOR किंग आहेस तू पण तू मला REPLY देत नाहीस INSTAGRAM भावा THANKS
EDITING शिकवतोस OK BYY
मला पण सपोर्ट करा
bhosalerpb@gmail.com
Kdk dada
Mala only song have ahe
Password kay aahe
Very useful video bro thank you very much
Bro मला alight motion ची लिंक देना..
Zip file password ky?
Lavkr sanga please
Lavkr sanga password please
Effect downlod hot nahi
Bhava te preset nhi work karat rao
Nice bhaiii
Technical rudhya
Sp creation
Password kay aahe