Anniversary VIDEO EDITING in kinemaster

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.

मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कधी ना कधी आपल्या आयुष्यात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असा व्हिडिओ बनवण्याचा योग नक्कीच येतो. तेव्हा असा व्हिडिओ आपण स्वतः बनवू शकतो. त्या करिता आपल्याला हा व्हिडिओ शिकणे खरंच गरजेचे आहे आणि आपण हा व्हिडिओ देखील खूप सोप्या पद्धतीत समजाऊन सांगितला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल.

तर याच तुमच्या आवडील एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.

Editing करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻

आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻

Telegram वरून तुम्ही सगळे मटेरियल घेऊ शकता ते पन अगदी free मध्ये. तसेच तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये वापरात असलेले सगळे ॲप्स फ्री मध्ये download करू शकता तेव्हा आपला telegram channel नक्कीच join करा.

INSTAGRAM link 👇🏻

Instagram वरती आपण आपले all new photos Upload करत असतो. त्यासोबत माझ्या personal Life releted stroy पण टाकत असतो. व आपण आपल्या friends सोबत सतत संवाद व्हावा याकरिता अधून मधून Instagram Live देखील करत असतो त्यामुळे instagram ला नक्की follow करा.

सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.

Material चा password व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ पुर्ण बघा.

तुम्हाला जर झिप फाइल ओपन करण्यास काही समस्या असेल तर तुम्ही खाली देलेला व्हिडिओ बघू शकता या मध्ये आपण सांगितले आहे की झिप फाईल ओपन कशी केली जाते,

Zip file open कशी करायची 👇🏻

वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️

Leave a Comment