Mahashivratri special lyrical video editing part 11

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप कडक आहे. कारण आज आपण महाशिवरात्री निमित्त व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहे.आणि आजचा व्हिडिओ हा Lyrical STATUS editing part 11 आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की बघा. मित्रानो तुम्हाला माहिती असेलच आपण हे एडिटिंग मोबाईल वरून करणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा व्हिडिओ बनवायचा कसा. तर घाबरु नका अगदी ५ मिनिटात तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता.त्यासाठी आजचा व्हिडिओ पुर्ण बघा व असेच नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी यूट्यूब वाटतील SP CREATION या तुमच्या हक्काच्या चॅनेल ल Subscribe करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.

याच तुमच्या आवडीला एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.

आणि मित्रांनो व्हिडिओ पुर्ण बघत चला कारण व्हिडिओ पुर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व एडिटिंग करता येईल.

तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी alight motion या ॲप छा वापर करणार आहे. पण काही जण म्हणत असतील alight motion app वरती ॲप च watermark येतो मग कसे करायचे. तर घाबरून जाऊ नका आपण आपल्या Telegram channel वरती alight motion app दिले आहे ते पण अगदी फ्री मध्ये. तर वाट कसली बघत आहात आत्ताच आपला telegram channel join करा आणि एडिटिंग करायला सुरुवात करा. Telegram aap ची लिंक खाली दिलेली आहे.

तर मित्रांनो आपण सर्व मटेरियल घेतले आसेल तर खाली व्हिडिओ आहे तो पण बघा

व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻

आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻

INSTAGRAM link 👇🏻

सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.

Zip file Open करता येत नसेल तर हा व्हिडीओ पहा 👇🏻👇🏻

Audio Beat bookmark Mp3 preset 👇🏻

ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️

1 thought on “Mahashivratri special lyrical video editing part 11”

Leave a Comment