नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो आपल्या आजच्या कडक ब्लॉग पोस्ट मध्ये. मित्रांनो आज आपण खूप कडक असा Beat Sync स्टेटस व्हिडिओ बनवणार आहे . त्यासाठी मित्रांनो आपण आज instagram Queen Rutuja हीचे photos वापरणार आहे. असे काही नाही की तुम्ही हेच फोटो वापरावे कारण मी आज असे explain करणार आहे की तुम्ही ये बघून स्वतःचे photos pn वापरू शकता. आणि ते पण अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे आजच ब्लॉग पुर्ण वाचा. मित्रांनो आज मी असा काही व्हिडिओ बनवणार आहे जो तुम्ही आजपर्यंत यूट्यूब वरती कधीच बघितला नसेल.आणि हे असे व्हिडिओ आपण सोप्या पद्धतीत शिकवत असतो.
तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो.
मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला सगल्यात आधीआपले beat BookMark preset add करायची आहे.नंतर स्टार्ट पासून 1 no beat पर्यंत आपल्याला overlay effects add करायचे आहेत. आणि त्यावरती आपल्याला एक emoji add करायचा आहे. आणि 1 no. Beat पर्यंत overlay आणि emoji घेऊन आपण त्याचा पुढचा परत cut करायचा आहे. त्या नंतर दोन बीट च्या मध्ये आपल्याला सगळे photos add करायचे आहेत. आणि नंतर आपण आपल्या ॲप मध्ये beat shake Effect add करायचा आहे. तर तो इफेक्ट आपण इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन copy करायचा आहे. आणि नंतर आपल्या प्रत्येक फोटो वरती touch करून आपण सगळे effects paste करायचे आहेत. (टीप – कोणताही images चुकवू नका कारण आपल्या व्हिडिओ चे बीट मॅच होणार नाहीत) तर सगळे effects नीट paste करायचे आहेत. त्याच्या नंतर 1 no beat पासून आपल्याला snow 🌨️ effect add करायचं आहे. आणि snow effect आपण opasity मध्ये जाऊन lightin वरून screen हा इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे व्हिडिओ मधील काळा रंग निघून जाईल.
त्यानंतर आपल्याला आता वरील png आहे तसा png आपल्याला व्हिडिओ वरती add करायचं आहे.
नंतर व्हिडिओ ला आपण एक white border म्हणजेच बॉर्डर png add करायचे आहे. आणि आपण पुर्ण व्हिडिओ झाला की आपले यूट्यूब, instagram किंव्हा telegram che logo add करायचे आहेत.त्यानंतर आपल्याला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्याचा आहे. काही जणांच्या मोबाईल मध्ये एक्सपोर्ट ला प्रॉब्लेम येत असतो तर त्यांनी 1080p resulation chya ऐवजी 720p resulation set करा म्हणजे एक्सपोर्ट प्रॉब्लेम solve होईल.अशा करतो की तुम्हाला एडिटिंग कसे करायचे हे समजले असेल.
पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा
तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.
सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍
मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…