Rashmika lover editing on Alight Motion

नमस्कार मित्रांनो आजच्या कडक अश्या मराठी ब्लॉग मध्ये मी शुभम पाटील आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो कारभारी या song वरती बनवणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूपच कडक झाला आहे. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप कमी वेळात तुम्ही बनवू शकता तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरु नका.

त्यासोबत मित्रांनो मी कसा व्हिडिओ बनवतो तसाच तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही यूट्यूब वरती जाऊन आपला SP CREATION हा मराठी एडिटिंग चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.आणि तिथे तुम्हाला दररोज एक नवीन व्हिडिओ बघून दररोज नवीन ट्रेंड ला सुरू असणारे एडिटिंग अगदी मराठी मधील रांगड्या भाषेत शिकता येईल.

मित्रांनो एडिटिंग साठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोबाईल मध्ये Alight motion हे ॲप install करावे लागेल. तर ते इंस्टॉल करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करून घ्यायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला काही steps follow कराव्या लागतील.

Step 1

खाली तुम्हाला 2 preset link दिल्या आहेत. 1 shake Effect preset आहे तर 2री beat book mark preset आहे. तर तुम्ही दोन्ही पण preset वरती touch करून त्या import करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये काही photos आणि व्हिडिओ इफेक्ट्स add करायचे आहेत. हे सगळे तुम्हाला खालील download all material वरून डाउनलोड करता येईल.

Step 2

त्यांनतर shake effect copy करून all photos वरती paste करायचे आहेत. आणि यात तुम्हाला काही शंका येत असेल तर तुम्ही आपला यूट्यूब व्हिडिओ बघू शकता.

Step 3

त्यानंतर तुम्ही photos वरती एक Rashmika lovers चा png image add करायच आहे. म्हणजे व्हिडिओ कडक दिसेल.आणि नंतर मित्रांनो png layer पुर्ण video वरती करुन घ्यायची आहे.कसे तुम्ही खालील फोटोत बघू शकता same तशी आपली png असणार आहे.

मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत असताना जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण असेच खूप सारे व्हिडिओ शिकूया. तर तुम्ही आपल्या चॅनेल ल Subscribe नक्की करा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ फ्री बघता येतील.

चॅनेल ला Subscribe नक्की करा 👇🏻

मित्रांनो तुम्हाला आपले सर्व मटेरियल आपण अगदी free मध्ये देत असतो. तर हे सगळे मटेरियल तुम्ही खालील लिंक वरून download करू शकता.

त्यासाठी खाली DOWNLOAD 🔘 button वरती touch करा.

मित्रांनो मटेरियल झिप फाइल फॉरमॅट मध्ये आहे. त्याला पासवर्ड नाही. कारण मित्रांनो एक एक फोटो काही जणांना घेता येत नाही त्यासाठी हा पर्याय निवडला आहे.

Zip file open करता येत नसेल तर खालील व्हिडिओ बघा.👇🏻

त्यासोबत मित्रांनो ॲप फ्री मध्ये download करण्यासाठी तुम्ही आपला telegram channel join करू शकता.

Telegram join करण्यासाठी खालील बटन वरती टच करा. 👇🏻

मित्रांनो आपल्याला अजूनही Instagram वरती follow केलं नसेल तर लगेच फॉलो करा.

All Preset Link 👇🏻

आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर मग असेच दररोज आपल्या website ला भेट द्या.

website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद….

Leave a Comment