Neon Name art video editing

नमस्कार मित्रांनो आजच्या कडक पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो आज आपण आपला स्वतःचाच एक नवीन ट्रेंड name art व्हिडिओ बनवणार आहे.पण मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कडक बनवायचा आसेल तर आजचा ब्लॉग पुर्ण बघा.आणि मित्रांनो सगळ्या step follow करा आणि व्हिडिओ कडक असा बनवा.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे Alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो. त्यासाठी खालील सगळ्या step follow करा.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा Alight Motion घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे. 

मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी Alight motion app मध्ये एक song add करायचे आहे. आणि तेच साँग मी तुम्हाला मटेरियल मध्ये दिलेले आहे. पण तुम्ही दुसरे पण साँग वापरू शकता. आणि त्या नंतर एक images add करायचं आहे.नंतर त्या images ला आपण effects मध्ये जाऊन colour effect मधील hue shift हा इफेक्ट add करायचं आहे. नंतर त्याला आपण स्टार्ट हा 0 (झिरो) ठेवायचा आहे. आणि end हा 5x करायचा आहे. 

त्यांनतर आपल्याला टेक्स्ट मध्ये जाऊन आपल्याला नावाचे पाहिले latter लिहायचे आहे ते पण कॅपिटल मध्ये. त्यानंतर आपल्याला फॉन्ट मध्ये जायचे आहे. आणि नंतर आपल्याला import fonts मध्ये जाऊन मटेरियल मधील फॉन्ट add करायचं आहे. आणि नंतर आपल्या टेक्स्ट ला तो फॉन्ट apply करायचा आहे. नंतर त्याची size सगळ्यात high ठेवायची आहे. नंतर त्याला stock and border मधे जाऊन एक stock द्यायचं आहे. आणि त्याचा कलर पांढरा ठेवायचा आहे. हवे असल्यास text color पण बदलू शकता. नंतर आपल्याला effect मध्ये जाऊन drowing progress हा effects select करायचा आहे. आणि त्याची इंड position select करून आपण स्टार्ट zero आणि नंतर end चा आधी end key देऊन ती ती 100 करायची आहे.

त्यानंतर आपल्याला व्हिडिओ वरती आपले लोगो add करायचे आहेत. नंतर त्यावरती आपण overlay rain ☔ ड्रॉप effects add करायचा आहे. आणि blending मधून screen Effect द्यायचा आहे. नंतर आपल्याला बॉर्डर add करायची आहे. आणि एक्सपोर्ट करायचं आहे.

मित्रांनो सगळ्या step सांगितल्या आहेत पण visual म्हणजेच स्वतः बघून शिकायचे असेल आणि details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

 

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment