नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे. तर व्हिडिओ पुर्ण बघा व आसा same video बनवायला शिका.
मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.
तर याच तुमच्या आवडीला एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.
तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी alight motion या ॲप छा वापर करणार आहे. पण काही जण म्हणत असतील alight motion app वरती ॲप च watermark येतो मग कसे करायचे. तर घाबरून जाऊ नका आपण आपल्या Telegram channel वरती alight motion app दिले आहे ते पण अगदी फ्री मध्ये. तर वाट कसली बघत आहात आत्ताच आपला telegram channel join करा आणि एडिटिंग करायला सुरुवात करा. Telegram aap ची लिंक खाली दिलेली आहे.
असा व्हिडिओ तयार करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻
आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻
INSTAGRAM link 👇🏻
सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.
Material चा password व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ पुर्ण बघा.
Zip file कशी open करतात ते बघा.👇🏻
Alight motion preset Download 👇🏻👇🏻
ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️
https://t.me/pkcreation1313
Bhai alight motion chi link sod na
As_edits_0202
Bhai alight motion app chi link sod na
Undarwadi
ap4806683@gmail. com
Ad undarwadi tr kagal
Nice
Bhai alight motion effect chi link send karna
Preset link nahi उघडत भाऊ
Bahi link copy hot Nahi
Field
Plzz WhatsApp number send kar na tuza bahi
9172710305 ha maza aahe
Plzz
तुम वीडिओ खूप छान आहेत
तुमची वीडिओ खूप छान आहेत
तुमची व्हिडिओ खूपच छान झालेला आहे
Precat like taligram vr sod
Ek dam kdk editing
eadting 2
Sogs ka link dalo na
Kadak