Photo Slide new video editing

नमस्कार मित्रांनो आजच्या कडक पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो आज आपण आपला स्वतःचाच एक नवीन ट्रेंड insta queen हिंदवी पाटील यांच्या फोटोचा व्हिडिओ बनवणार आहे.पण मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कडक बनवायचा आसेल तर आजचा ब्लॉग पुर्ण बघा.आणि मित्रांनो सगळ्या step follow करा आणि व्हिडिओ कडक असा बनवा.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे VivaCut  हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो. त्यासाठी खालील सगळ्या step follow करा.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा VivaCut ॲप घ्यावे लागेल आणि त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओ description मधून  अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘ttelegramवरती touch करायचे आहे.

मित्रानो सगळ्यात आधी तुम्हाला ॲप ओपन करायचे आहे आणि एक ads बघायची आहे म्हणजे व्हिडिओ वरती ॲप लोगो दिसणार नाही. त्यांनतर आपण आपला overlay start video add करायचा आहे. आणि नंतर त्यासमोर आपल्याला images add करायचे आहेत. तेच images आपण 1 sec. Time ने adjust करायचे आहेत. नंतर आपल्याला प्रत्येक images वरती टचकरून animation add करायचे आहेत.आणि नंतर Stricker मध्ये जाऊन एक emoji add करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला एक png add करायचा आहे जो खाली दिसत आहे.

नंतर वरचा crush हा png add करायचं आहे. हा png तुम्हाला आपल्या Download all material मध्ये मिळेल. तर त्यांनतर आपल्याला एक साँग ॲड करायचे आहे ते song तुम्हाला मटेरियल मध्ये दिलेले आहे.हे गाणे Without copyright आहे. त्यामुळे यूट्यूब वरती पण वापरू शकता.

त्यानंतर आपल्याला व्हिडिओ वरती आपले लोगो add करायचे आहेत. नंतर त्यावरती आपण vfx मध्ये जाऊन 2-3 vfx इफेक्ट add करायचे आहेत म्हणजे काय होईल की आपल्या व्हिडिओ वरती कडक असा overlay disel aani त्यामुळे व्हिडिओ कडक दिसेल.त्यानंतर आपल्याला बॉर्डर add करायची आहे. आणि एक्सपोर्ट करायचं आहे.

मित्रांनो सगळ्या step सांगितल्या आहेत पण visual म्हणजेच स्वतः बघून शिकायचे असेल आणि details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *