Pixellab png font editing

नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शुभम पाटील स्वागत करतो आजच्या कडक आणि मजेशीर पोस्ट मध्ये.

मित्रांनो आज आपण pixellab ॲप वरून png text बनवायला शिकणार आहे. आणि ते पण फक्त 5 मिनिटात. कारण मी खूप सध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे png text png बनवू शकता.

त्यासाठी तुम्ही playstore वरती जाऊन pixellab ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करायचे आणे आणि नंतर ते ओपन करायचे आहे. आणि त्यात एडिट text मध्ये जाऊन जो टेक्स्ट तुम्हाला हवा आहे तो टाईप करायचं आहे . आता मित्रांनी त्याला कलर मध्ये जाऊन gradient color select करायचा आहे. आणि नंतर आपल्याला हवा असा कलर बनवायचा आहे.

आता त्या टेक्स्ट ल एक white stoke द्यायचा आहे. नंतर inner shadow मधून white color चा inner shadow द्यायचा आहे. आणि blur radious zero ठेवायची आहे.

मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्ही अगदी सोप्या step मध्ये शिकू शकता.

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *