नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो आपण आज photography मध्ये वापरले जाणारे कडक असे लोगो कसे बनवायचे ते बघणार आहे. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला pixxelab हे ॲप लागणार आहे. मित्रांनो आजचा logo खूप कमी वेळात तुम्ही बनवू शकता तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरु नका.आणि मित्रांनो आपण सगळे साहित्य वापरले आहे ते तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे.
मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ आपण pixxelab app मधून logo कसे बनवायचे हे बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आज व्हिडिओ अगदी सोपी पध्दतीनं शिकायला मिळणार असल्यामुळे आजचा व्हिडिओ पुर्ण बघायचा आहे. त्यासोबत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत असताना जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण असेच खूप सारे व्हिडिओ शिकूया. तर तुम्ही आपल्या चॅनेल ल Subscribe नक्की करा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ फ्री बघता येतील.
चॅनेल ला Subscribe नक्की करा 👇🏻
मित्रांनो तुम्हाला आपले सर्व मटेरियल आपण अगदी free मध्ये देत असतो. तर हे सगळे मटेरियल तुम्ही खालील लिंक वरून download करू शकता.
त्यासाठी खाली DOWNLOAD 🔘 button वरती touch करा.
मित्रांनो आपण आज कोणताही पासवर्ड दिला नाही तुम्ही हे मटेरियल without password download करू शकता.
मित्रांनो व्हिडिओ वरती पासवर्ड हा तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नसतो तर तुम्ही व्हिडिओ पुर्ण बघावा या साठी असतो. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा.
Zip file open करता येत नसेल तर खालील व्हिडिओ बघा.👇🏻
त्यासोबत मित्रांनो ॲप फ्री मध्ये download करण्यासाठी तुम्ही आपला telegram channel join करू शकता.
Telegram join करण्यासाठी खालील बटन वरती टच करा. 👇🏻
मित्रांनो आपल्याला अजूनही Instagram वरती follow केलं नसेल तर लगेच फॉलो करा.
मित्रांनो अशा करतो की आजचा आपला ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल. तर मित्रांनो असेच ब्लॉग आपल्या website वरती दररोज येत असतात.
मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबून उद्या परत भेटूया.
website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद….
𝙸𝚜 𝚟𝚎𝚛𝚢𝚊 𝙶𝙾𝚘𝚍
It’s very great