New beatsync video editing kinemaster

मित्रांनो आपला आजचा ब्लॉग खूप कडक होणार आहे कारण आपण आज ब्लॉग मध्ये श्रद्धा कपूर चे फोटो वापरले आहेत आणि त्यासोबत आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण kinemaster आणि beatsync हे 2 ॲप वापरणार आहे. तर ब्लॉग खूप खास होणार आहे. पुर्ण वाचा. आणि महत्त्वाच्या स्टेप नक्की वाचा.

.

.

Step 1

सगळ्यात आधी आपल्याला kinemaster हे ॲप ओपन करून घ्यावे लागेल. नंतर ॲप ओपन झाल्या नंतर आपल्याला काही फोटो add करावे लागतील पण त्या आधी आपल्याला ॲप setting मध्ये जाऊन काही setting कराव्या लागतील.

वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपणास setting करायच्या आहेत.

Step 2

Setting मध्ये जाऊन आपण Editing वरती touch करायचे आहे. आणि pan and zoom mode मधील Fill screen वरती touch करायचे आहे.

त्यानंतर पुन्हा सगळे फोटो add करायचे आहेत.

Step 3

नंतर आपण सर्व photos वरती touch करून आपल्याला clip graphics add करायच्या आहेत पण त्यासाठी beatsync ॲप मधून effects add करायचे आहेत.

Step 4

नंतर सगळ्या step पुर्ण झाल्या की तुम्ही व्हिडिओ वरती एक png add करायचे आहे

Step 5

नंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरी मध्ये सवे करून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जे काही मटेरियल लागणार आहे ते आपण खाली दिले आहे तिथून तुम्ही घेऊ शकता.

त्या सोबत आपला telegram देखील नक्की join करा.

त्यासोबत आपल्याला Instagram वरती अजून follow केलं नसेल तर follow करा.

तर मित्रांनो असेच मजेशीर व्हिडिओ सोप्या भाषेत शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा.

मित्रांनो सर्व मटेरियल download करण्यासाठी खालील download All material या 🔘 button वरती touch करा.

मित्रांनो काही कारणामुळे मटेरियल download झाले नाही तर सर्व मटेरियल telegram वरती तुम्हाला नक्की भेटेल.

अशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.

Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment