Viral reels editing

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये.आज आपण एकदम नवीन beat असणारे गाणे निवडले आहे आणि. त्या साँग वरती व्हिडिओ बनवणार आहे.आणि हा व्हिडिओ आपण मोबाईल वरून बनवणार असून तो पण अगदी कमी वेळात बनवणार आहे.

मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण मराठी मधील सर्वांची आवडती crush म्हणजेच Hruta यांचे फोटो वापरून बनवणार आहे.आपल्या महाराष्ट्राची शान असणाऱ्या ऋता दुर्गुळे यांचे तर हे सगळे फोटो आणि आजचे सगळे मटेरियल तुम्ही अगदी free मध्ये download करु शकता. पण हा ते फोटो फक्त फोटो नसणार आहेत. तर त्याला आपण एक विशिष्ट effects देणार आहे. आणि त्यासाठी अपल्यालकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे kinemaster हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा kinemaster app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.

     मित्रांनो आपल्याला सुरुवातीला pixellab ॲप ओपन करून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये आपण ५०००*१०८० असा ratio घ्यायचा आहे. आणि त्यात आपल्याला सगळे फोटो add करून त्याची एक स्लाईड बनवायची आहे. आणि नंतर ते एक्सपोर्ट करताना dimention Ultra करून नंतर एक्सपोर्ट करायचं आहे.

      नंतर kinemaster ॲप ओपन करायचे आहे. आणि ९:१६ हा ratio select करायचा आहे. सुरुवातीला ब्लॅक background add करायच आहे. त्यावर page cut असलेले png add करायचे आहेत. आणि नंतर त्यावर फोटो स्लाईड वर खाली टाकायची आहे.आणि त्याला scroll करण्यासाठी अनिमेशन की च वापर करायचा आहे.

      नंतर आपल्याला त्यावरती एक ब्लॅक स्क्रीन overlay लावायचा आणि त्याला blending मध्ये जाऊन screen करायचा आहे. आता व्हिडिओ वरती आपल्याला ब्लॅक page लावायचे आहे. आणि त्यावरती आपण lyrical black screen  video add करून स्क्रीन करूया.

      नंतर आपल्याला बॉर्डर add करायची आहे आणि नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं आहे. काही जणांच्या मोबाईल मध्ये एक्सपोर्ट ला प्रॉब्लेम येत असतो तर त्यांनी 1080p resulation chya ऐवजी 720p resulation set करा म्हणजे एक्सपोर्ट प्रॉब्लेम solve होईल.अशा करतो की तुम्हाला एडिटिंग कसे करायचे हे समजले असेल.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

📌मित्रांनो मटेरियल ला पासवर्ड दिला आहे. त्यामुळे page open झाले की तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तर तो पासवर्ड खालील व्हिडिओ पुर्ण बघितल्यावर समजेल👇🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment