Vn app Video editing

नमस्कार मित्रांनो आजच्या कडक पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो आज आपण south actors  वरती व्हिडिओ एडिटिंग करणार  आहे.आजचा व्हिडिओ आपण vn app मधून  बनवणार आहे.पण मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कडक बनवायचा आसेल तर आजचा ब्लॉग पुर्ण बघा.आणि मित्रांनो सगळ्या step follow करा आणि व्हिडिओ कडक असा बनवा.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे VN APP हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो. त्यासाठी खालील सगळ्या step follow करा.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा VN APP घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे. 

मित्रांनो तसाही VN APP playstore वरून घेतले तरी पण त्यावरती कोणता वॉटरमार्क येत नाही.अगदी free app आहे.

मित्रांनो आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सगळे photo add करायचे आहेत.आणि त्या नंतर आपल्याला. एक छानसे गाणे add करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्या फोटोंना zoom या option मधील जे हवेत ते इफेक्ट add करायचे आहेत.नंतर आपणास प्रत्येक फोटोच्या मध्ये प्लस (+) आयकॉन वरती touch करून transaction effect add करायचे आहेत.नंतर backgroundफोटो आहेत त्याच्यावरती आपल्याला बॉर्डर add करायची आहे. नंतर आपण आपल्या व्हिडिओ क्या वरती एक png image add करायचा आहे.

 

नंतर तुम्हाला वरती दाखवल्याप्रमाणे hruta हा png add करायचा आहे. तर हृता png add केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ वरती एक snow 🌨️ effect cha black screen video add करायचं आहे. नंतर आपण त्याला blending वरती जाऊन स्क्रीन हा इफेक्ट द्यायचं आहे.

त्या नंतर मित्रांनो आपल्याला त्यावरती एक बॉर्डर add करायची आहे. आणि आपल्या instagram व यूट्यूब चे png logo जे असतील ते आपण एड करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपण आपला व्हिडिओ आपल्या गॅलरी मध्ये सवे करायचं आहे.

मित्रांनो सगळ्या step सांगितल्या आहेत पण visual म्हणजेच स्वतः बघून शिकायचे असेल आणि details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

 

मित्रांनो व्हिडिओ मध्ये पासवर्ड आहे.त्यामुळे खालील व्हिडिओ पुर्ण बघा.👇🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

1 thought on “Vn app Video editing”

Leave a Comment