Rain drop effect video editing

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण trending lyrical status editing वरती बनवणार आहे. यासाठी आपल्याला 2 ॲप लागणार आहेत. त्यातील पहिले ॲप आहे alight motion हे तुम्ही playstore वरून घेतले तर वॉटरमार्क येतो त्यामुळे तुम्ही आपले telegram वरून फ्री ॲप घेवू शकता. नंतर आपल्याला दुसरे ॲप लागणार आहे त्याचे नाव आहे node video app हे फ्री ॲप आहे तुम्ही हे ॲप playstore वरून घेऊ शकता.

Step 1

तुम्ही सगळ्यात आधी alight motion app ooen करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जो ratio हवा असेल तो select करायचा आहे. आणि त्यात आपण एक hd images add करायचं आहे. त्या इमेज laa आपलं scroll करायचं आहे म्हणजे image move होताना दिसतो.

Step 2 

नंतर आपण song insert करायचे आहे आणि त्यातील lyricas प्रमाणे टेक्स्ट add करायचे आहेत. टेक्स्ट add केले की त्याचा कलर पांढरा करायचा आहे. आणि त्याचा फॉन्ट मी तुम्हाला मटेरियल मध्ये दिले आहे ते add करायचं आहे. आणि नंतर खाली आपण चॅनेल चे नाव टाइप करायचे आहे.

आता येवढेच व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आणि आपल्या galery मध्ये save करायचं आहे. Save झाल्यानंतर आपण node video हे ॲप ओपन करायचे आहे.

Step 3

नंतर आपण node app मध्ये ratio framerate या गोष्टी मागील व्हिडिओ प्रमाणे घ्याच्या आहेत. नंतर आपण asset store मधील glow effect द्यायचा आहे. आणि त्याला नंतर आपण rain drop हा effect add करायचं आहे. आणि नंतर आपला व्हिडिओ save करायचा आहे.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *