Boys Special Video Editing Alight Motion

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो आपण आज मुलांचे फोटो use करून व्हिडिओ बनवणार आहे. आणि त्यासाठी आज आपण South चे Star Ajju arjun यांच्या फोटो वरती व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूपच कडक झाला आहे. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप कमी वेळात तुम्ही बनवू शकता तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरु नका.

मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी alight motion app वापरणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला आज व्हिडिओ अगदी सोपी पध्दतीनं शिकायला मिळणार असल्यामुळे आजचा व्हिडिओ पुर्ण बघायचा आहे. त्यासोबत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत असताना जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण असेच खूप सारे व्हिडिओ शिकूया. तर तुम्ही आपल्या चॅनेल ल Subscribe नक्की करा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ फ्री बघता येतील.

चॅनेल ला Subscribe नक्की करा 👇🏻

मित्रांनो तुम्हाला आपले सर्व मटेरियल आपण अगदी free मध्ये देत असतो. तर हे सगळे मटेरियल तुम्ही खालील लिंक वरून download करू शकता.

त्यासाठी खाली DOWNLOAD 🔘 button वरती touch करा.

मित्रांनो matrial ला password आहे. आणि तो पासवर्ड व्हिडिओ वरती आहे त्यामुळे व्हिडिओ पुर्ण बघा आणि पासवर्ड घेऊन मटेरियल आणि preset open करा.

मित्रांनो व्हिडिओ वरती पासवर्ड हा तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नसतो तर तुम्ही व्हिडिओ पुर्ण बघावा या साठी असतो. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा.

Zip file open करता येत नसेल तर खालील व्हिडिओ बघा.👇🏻

त्यासोबत मित्रांनो ॲप फ्री मध्ये download करण्यासाठी तुम्ही आपला telegram channel join करू शकता.

Telegram join करण्यासाठी खालील बटन वरती टच करा. 👇🏻

मित्रांनो आपल्याला अजूनही Instagram वरती follow केलं नसेल तर लगेच फॉलो करा.

All Preset Link 👇🏻

Preset ला एक पासवर्ड आहे तो व्हिडिओ मध्ये दिला आहे. तर व्हिडिओ बघून password मिळवा.

पासवर्ड ला प्रॉब्लेम येत असल्याने पासवर्ड remove केला आहे. तुम्ही फ्री मध्ये preset import करू शकता.

मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबून उद्या परत भेटूया.

website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद….

1 thought on “Boys Special Video Editing Alight Motion”

Leave a Comment