Neon video editing kinemaster SP CREATION

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आज आपण पब्लिक डिमांड वरती kinemaster एडिटिंग करणार आहे.तर मित्रांनो आपल्याला नी वॉटरमार्क वाले kinemaster पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या telegram channel वरती जाऊन घेउ शकता. मित्रांनो आता आपण आजचा व्हिडिओ कसा बनवायचा ते बघुया.

मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला kinemaster ॲप ओपन करायचे आहे. आणि 9:16 हा ratio select करायचा आहे.नंतर आपण एक निऑन फोटो ॲड करायचं आहे आहे आणि त्यावरी लयेर वरून मीडिया मध्ये जायचं आहे आणि एक फोटो layer add करायचे आहे. नंतर crop मध्ये योग्य तो shape मध्ये cut करायचं आहे.आणि त्याला blending मध्ये जाऊन screen effect द्यायचा आहे.

असेच मित्रांनो आपण सगळे फोटो वेगवेगळ्या shape मध्ये add करायचे आहे.आणि त्याला capture करून त्याचे स्क्रीन shot gallery मध्ये save होतील.

आता आपल्याला परत 9:16 ratio select करायचं आहे आणि  setting मध्ये जायचं आहे. आणि fill screen ratio select karaycha aahe आणि time duratiin आहे ते आपण 3 sec. ठेवायचा आहे. आणि सगळे capture केलेले फोटो add करायचे आहेत. 

नंतर 2 photos chya मध्ये आपल्याला transaction effect add करायचं आहे.आणि त्याला download करून घेण्यासाठी get more वर जाऊन in and out effect download करायचं आहे.

नंतर प्रत्येक इफेक्ट आपण अनुक्रमे add करायचे आहेत.नंतर आपले गाणे आपण add करायचे आहे.आणि नंतर त्यावरती आपण आपले सोशल मीडिया चे लोगो add करायचे आहेत. आता हे logo add झाल्या नंतर आपण एक बॉर्डर व्हिडिओ ला add करायचे आहे.

 नंतर  आपला व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करायचं आहे.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *