New INSTA Viral Video Editing Kinemaster

मित्रांनो आपला आजचा ब्लॉग खूपच खास आणि आकर्षक होणार आहे. कारण मित्रांनो आज आपण instagram reels वरती खूपच जास्त प्रमाणात मागणी असलेला व्हिडिओ बनवणार आहे. आणि महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की आपण दरवेळी पेक्षा खूप वेगळे photos वापरणार आहे. तर मित्रांनो या एडिटिंग साठी आपल्या जवळ मोबाईल असणे अत्यंत आवश्यक आहे. पण मित्रांनो तुम्ही ही पोस्ट मोबाईल वरूनच वाचत असाल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदीच आरामात बनाऊ शकाल यात मला कसलीच शंका नाही. त्यासोबत आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण kinemaster आणि beatsync हे 2 ॲप वापरणार आहे. हे ॲप्स तुम्हाला आपल्या telegram varun अगदी सोप्या पद्धतीने download करता येतील. Download झाले की ते तुमच्या फोन मध्ये इंस्टॉल नक्की कारण तर ब्लॉग खूप खास होणार आहे. पुर्ण वाचा. आणि महत्त्वाच्या स्टेप नक्की वाचा.

Step 1

तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा kinemaster हे ॲप ओपन करून घ्यावे लागेल. नंतर ॲप ओपन झाल्या नंतर आपल्याला एक छानसा फोटो add करून घ्यायचा आहे . नंतर तुम्हाला आपल्या जवळचे song add करावे लागेल. त्या साठी खालील फोटोत आहे त्याप्रमाणे ऑडियो वरती touch करून तुमच्या फोन मधील साँग add karun घ्यायचे आहे.

वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपणास song add करायचे आहे.त्यानंतर वरती Ok ✅ या icon वरती टच करा.

Step 2

Setting मध्ये जाऊन आपण Editing वरती touch करायचे आहे. आणि आणि default duration of photo clips चे time पुर्ण कमी करायचे आहे आणि नंतर थोडे खाली scroll करून pan and zoom या option वरती जाऊन Fill screen वरती touch करायचे आहे.जसे तुम्ही खालील फोटो मध्ये बघत आहात तसे same दिसणार आहे.

त्यानंतर पुन्हा सगळे फोटो add करायचे आहेत.

Step 3

नंतर आपण परत सेटिंग मध्ये जाऊन फोटो चे time वाढवायचे आहे. आणि नंतर सगळे फोटो add करायचे आहेत. फोटो add झाल्याच्या नंतर आपण beat नुसार सगळे फोटो cut करून ठिक असेल करून घ्यायचे आहेत. नंतर काही फोटो कमी पडले तर आपण परत तेच फोटो add करू शकता. पण जेवढे मोठे साँग असेल तेवढे सगळे फोटो add करा म्हणजे व्हिडिओ खूप छान दिसेल.

Step 4

नंतर आपण beatsynce ॲप ओपन करून घ्या. आणि त्यात काही photos Add करा. आणि नंतर rotation हा इफेक्ट्स select करा. नंतर आणि kinemaster चा logo दिसेल त्यावरती touch करा म्हणजे सगळे इफेक्ट आपल्या kinemaster ॲप मध्ये add होतील. नंतर आपण kinemaster मध्ये जाऊन एक नंबर च्या फोटोला क्लिप graphics चे rotation Effect add करायचे आहे. जसे तुम्ही खालील फोटो मध्ये बघत आहात.

step 5

त्यानंतर आपण पुढच्या फोटोन देखील क्लिप graphics add करायचे आहे त्यासाठी get more वरून तुम्हाला in animation हा इफेक्ट download करावा लागेल नंतर तुम्ही सर्व फोटना अनुक्रमे 7 आणि 9 हे effects add करायचे आहेत. कसे तुम्ही खालील फोटो मध्ये बघत आहात.

Step 5

नंतर आपण व्हिडिओ वरती एक lighteffect add करायचे आहे आणि blending मधून screen करायचे आहे. नंतर png border add करायची आहे. आता आपला व्हिडिओ आपल्या गॅलरी मध्ये सवे करून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जे काही मटेरियल लागणार आहे ते आपण खाली दिले आहे तिथून तुम्ही घेऊ शकता.

त्या सोबत आपला telegram देखील नक्की join करा.

त्यासोबत आपल्याला Instagram वरती अजून follow केलं नसेल तर follow करा.

तर मित्रांनो असेच मजेशीर व्हिडिओ सोप्या भाषेत शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा.

मित्रांनो सर्व मटेरियल download करण्यासाठी खालील download All material या 🔘 button वरती touch करा.

मित्रांनो मटेरियल झिप फाइल मध्ये आहे कारण काही लोकांना एक एक इमेज download करणे शक्य नसते.

आणि झिप फाईल ला कोणताही पासवर्ड नाही.

मित्रांनो काही कारणामुळे मटेरियल download झाले नाही तर सर्व मटेरियल telegram वरती तुम्हाला नक्की भेटेल.

अशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.

Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment