नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो shivanjali porje ही आत्ता instagram वरती खूप viral आहे. नुसतेच तिचे instagram वरती २५०k followers complete झाले आहे. तर आपला आजचा व्हिडिओ esiting त्याच topic वरती होणार आहे. हा व्हिडिओ एडिट करताना खूप मज्जा येणार आहे व्हिडिओ पुर्ण बघा.
मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ मराठी मधून बनवायला नक्कीच आवडेल. आणि त्या सोबतच हा व्हिडिओ जर मोबाईल वरून करता येत असेल तर त्याहून ही जास्त आवडेल.
तर याच तुमच्या आवडील एक वेगळी दिशा दाखविण्यासाठी आपण आपल्या SP CREATION या youtube Channel वरून मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवतो. व त्यासाठी लागणारे सगळे इमेज व्हिडिओ audio हे सगळे फ्री मध्ये देत असतो. मग वाट कसली बघत आहात आत्ताच youtube वरिल आपला SP CREATION Channel ला Subscribe करा.
Editing करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇🏻
आपला Telagram चॅनेल जॉईन करा 👇🏻
INSTAGRAM link 👇🏻
सगळे मटेरियल फ्री मध्ये download करण्यासाठी खालील Download material वरती Touch करा.
Material चा password व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ पुर्ण बघा.
झिप फाइल open करता येत नसेल तर व्हिडिओ पुर्ण बघा 👇🏻👇🏻
वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 😍😍❤️
Status
Editing
rajbhagwat445523@gmail.com
Nice