नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो आजचा दिवस खूप भारी आहे. कारण आज तुमचा भाऊ खूप खुश आहे तब्बल 2 वर्षात आपण 2 लाख 75,000 लोकांचा मित्रपरिवार एकत्र केला आहे. बाकीचे पण करतात पण मला असे वाटते की आपला परीवार हा संपूर्ण एडिटर लोकांचा आहे.
आणि मित्रांनो खरंच एका गोष्टीचे समाधान वाटते की चॅनेल हा मी फक्त महाराष्ट्रातील मराठी लोकांना त्यांच्या मराठी भाषेत एडिटिंग शिकायला मिळावे म्हणून सुरू केलेला पण आज आपल्या चॅनेल चे व्हिडिओ फक्त मराठी लोक नाही तर जगातील 35 देशातून बघतात. मला अभिमान वाटतो माझा की मी आपली मराठी भाषा जगात पोहोचवली. आणि हे सगळे शक्य झाले फक्त तुमच्यामुळे.
मित्रांनो सोप नसते एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाने येवढे यश मिळवणे. पण जर मित्रांनो मनात जिद्द असेल तर आपल्या यशा च्या आड गरिबी कधीच येत नाही. बरेच लोक मला विचारतात सर तुमचे येवढे मोठे youtuber आहात. पण अगदी सर्व सामान्य माणसासारखे वागता बोलता तुमच्या अजिबात attitude नाही असे का तर मित्रांनो attitude माणसाला खाली पाडतो. तुम्ही किती पण मोठे झाला तरी संयमाने रहा. जरी आता तुमच्याकडे जे उद्या निघून गेले तरी त्याची कमी तुम्हाला वाटली नाही पाहिजे. परिस्थिती बदलते, चांगली होते तशी वाईट पण होते म्हणून मी कधीच attitude दाखवत नाही. आज मी येवढ्या मोठ्या याशावरती पोहोचली म्हणून मी कधीच attitude ठेवणार नाही.
आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो आज मी जो काही आहे ते माझ्या कलेवरती आहे आणि मला या गोष्टीचा गर्व आहे की मी ही कला फक्त माझ्या एकट्या पुरती न ठेवता सर्वांना शिकवली. आणि या सगळ्यात तुम्ही मला मनापासून मदत केली. कारण कष्ट माझे असले तरी या कष्टाला तुमची साथ आहे म्हणून मी इथे पोहोचलो. खर तर हे आज मी कसं काय बोललो काही माहित नाही. पण बोललो ते मनापासून बोललो. अशीच साथ नेहमीं राहूदे..
आणि या आनंदात तुम्हाला सहभागी होता यावे म्हणून तुम्हाला माझ्याकडील मी बनवलेले मटेरियल देत आहे… Love You SP CREATION Strong Family 🥰🥰
पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा
तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.
सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍
मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…
Nice editing sp bhau
I need bro this all material plz
Plz bro