Ashadhi ekadashi Video Editing

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सर्व वारकरी बांधवांसाठी असणाऱ्या सुवर्ण दिवस म्हणजेच आषाढी वारी. आणि याच आषाढी एकादशीनिमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपण खुच खास बनवला आहे आजचा व्हिडिओ पुर्ण बघा म्हणजे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्ही same माझ्या सारखे व्हिडिओ बनवायला शिकाल.

तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये alight motion app download करावे लागेल. आता काही जन म्हणतील की alight motion app free नाही त्याला एक वॉटरमार्क येतो. मग तो वॉटरमार्क घालवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. काळजी करू नका अगदी free मध्ये तुम्हाला दिले आहे त्यासाठी आपले Telegram channel join करा.

नंतर alight Motion app open करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला ratio select करायचा आहे custom आणि size घ्यायची आहे 1080*2340 आणि त्याला आपण open करायचे आणि नंतर png add करायचे आहेत सगळ्यात आधी आपल्याला वारकऱ्यांच png add करायचा आहे. जो मी खाली दिला आहे.

आता राहिलेले सगळे png add करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे png add झाल्यानंतर आपल्याला कोणतेही एक छान असे गाणे add करायचे आहे किंवा मी दिलेले add केले तरी चालेल. 

मित्रांनो तुम्हाला असे नीट समजणार नाही त्यासाठी आपला खालील व्हिडिओ पुर्ण बघा आणि सगळे एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून सोप्या भाषेत शिका.

आणि मित्रांनो आजचा व्हिडीओ आणि आपली आजची पोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

📌मित्रांनो मटेरियल ला पासवर्ड दिला आहे. त्यामुळे page open झाले की तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तर तो पासवर्ड खालील व्हिडिओ पुर्ण बघितल्यावर समजेल👇🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment