GTA trend editing

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून करतो. तर मित्रांनी तुम्हाला माहीतच आहे सध्या instagram वरती reels ला GTA V च trend   सुरू आहे. तर त्याच साँग मध्ये बीट वापरून आपण आजचा कडक व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ नक्की बघ आणि स्वतःचे photo’s वापरून बनवा.

सगळ्यात आधी तुम्हाला beatmark preset import करायची आहे. आणि नंतर आपण त्याला ओपन करून त्यात आपले photos add करायचे आहेत. आता त्याफोटोला आपण effects add करायचे आहेत. ते तुम्ही व्हिडिओ bghun samjun घ्या.

 

आणि आपण पुर्ण व्हिडिओ झाला की आपले यूट्यूब, instagram किंव्हा telegram che logo add करायचे आहेत.त्यानंतर आपल्याला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्याचा आहे. काही जणांच्या मोबाईल मध्ये एक्सपोर्ट ला प्रॉब्लेम येत असतो तर त्यांनी 1080p resulation chya ऐवजी 720p resulation set करा म्हणजे एक्सपोर्ट प्रॉब्लेम solve होईल.अशा करतो की तुम्हाला एडिटिंग कसे करायचे हे समजले असेल.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

 

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Comment