Anniversary Editing alight motion

नमस्कार मित्र मैत्रिणींनो  मी तुमचा मित्र शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये.आज आपण एकदम नवीन trending गाणे चिकनी चिकनी पातल कमर निवडले आहे आणि. त्या साँग वरती व्हिडिओ बनवणार आहे.आणि हा व्हिडिओ आपण मोबाईल वरून बनवणार असून तो पण अगदी कमी वेळात बनवणार आहे.

मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण instagram trending heroine ankita bghagat यांचे फोटो वापरून बनवणार आहे.आपल्या सगळ्यांची आवडती  ankita bghagat यांचे तर हे सगळे फोटो आणि आजचे सगळे मटेरियल तुम्ही अगदी free मध्ये download करु शकता. पण हा ते फोटो फक्त फोटो नसणार आहेत. तर त्याला आपण एक विशिष्ट effects देणार आहे. आणि त्यासाठी अपल्यालकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.

मित्रांनो सगळ्यात आधी आपण 4:5 हा instagram ratio Select करायचा आहे. त्यानंतर png add करायचा आहे. Png च्या background ला ek shape add करायचा आहे. त्याला feather effect द्या.

त्याच्या नंतर background add करा आणि त्याला hue shift effect द्या. आणि नंतर एक व्हिडिओ add करायचा आहे त्याच्यावरती Love हा खाली दिलेला png add करायचा आहे.

नंतर व्हिडिओ आणि png select करून mearge करा.आणि नंतर आणि त्याला pulse effect देऊन heart beat सारखा look द्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याला सगळे इफेक्ट add झालेले आहे का हे तपासून पाहणे आहे. नंतर आपला व्हिडिओ पुर्ण झाला असे समजावे.

नंतर  व्हिडिओ ला आपण एक white border म्हणजेच बॉर्डर png add करायचे आहे. आणि आपण पुर्ण व्हिडिओ झाला की आपले यूट्यूब, instagram किंव्हा telegram che logo add करायचे आहेत.त्यानंतर आपल्याला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्याचा आहे. काही जणांच्या मोबाईल मध्ये एक्सपोर्ट ला प्रॉब्लेम येत असतो तर त्यांनी 1080p resulation chya ऐवजी 720p resulation set करा म्हणजे एक्सपोर्ट प्रॉब्लेम solve होईल.अशा करतो की तुम्हाला एडिटिंग कसे करायचे हे समजले असेल.

पुर्ण details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा.

वरील Page open केल्यानंतर आपणास पासवर्ड विचारेल त्यासाठी खालील व्हिडिओ पुर्ण बघा आणि पासवर्ड मिळालेला त्याठिकाणी टाका. 👇🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *