Anniversary video editing sp creation

नमस्कार मित्रांनो आजच्या कडक पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो  उन्हाळा म्हंटले की आपल्याला माहीत आहे की सगळ्यांची लग्न होत असतात आणि त्यामुळे Anniversary खुप असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप डिमांड होती की Anniversary status बनवा.त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ हा Anniversary video Editing वरती बनवला आहे. आणि आपण आजच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राला फोटो एडिटिंग चे वेड लावणारा मराठी मुलगा pappya gaikwad आणि त्यांची पत्नी सुषमा गायकवाड यांचे फोटो वापरून बनवणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कडक बनवायचा आसेल तर आजचा ब्लॉग पुर्ण बघा.आणि मित्रांनो सगळ्या step follow करा आणि व्हिडिओ कडक असा बनवा.

तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे Alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो. त्यासाठी खालील सगळ्या step follow करा.

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा Alight Motion घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे. 

Step 1

मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी Alight motion app मध्ये आल्या नंतर तुम्हाला खालील मटेरियल मधून preset घ्यायची आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक बीट च्या मध्ये images add करायचे आहे. आणि सगळे images add करताना fill screen करायचे आहे म्हणजे सगळे images नीट बसतील.

Step 2

त्यानंतर तुम्हाला shake Effect preset import करायची आहे. आणि त्यातील images वरती जाऊन इफेक्ट मध्ये जाऊन त्या images चे सगळे इफेक्ट copy करायचे आहे. आणि नंतर आपण आपल्या प्रतेक फोटो वरती जाऊन copy केलेला इफेक्ट paste करायचा आहे.

Step 3 

त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ वरती lyrical video add करायचा आहे. आणि नंतर आपल्याला त्या व्हिडिओ वरती touch करायचं आहे आणि नंतर blending मध्ये जाऊन screen effect द्यायचा आहे.

Step 4 

नंतर तुम्हाला त्यावरती Happy anniversary चा Png add करायचं आहे. त्याच्या वरती तुम्ही दादा- वहिनी png add करायचं आहे. नंतर त्यावरती आपल्याला फुग्याच्या png add करायच्या आहेत त्याला आपण इफेक्ट मध्ये जाऊन hue shift effect द्यायचा आहे म्हणजे कलर change होतील. आणि नंतर effects मध्ये जाऊन swing effect देऊन आपले फुगे हलताना दाखवायचे आहेत.

Step 5 

नंतर आपण व्हिडिओ वरती आपले Instagram youtube चे लोगो add करायचे आहेत आणि नंतर बॉर्डर add करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून गॅलरी मध्ये save करायचं आहे.

मित्रांनो सगळ्या step सांगितल्या आहेत पण visual म्हणजेच स्वतः बघून शिकायचे असेल आणि details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.

मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा

तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.

सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍

मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

1 thought on “Anniversary video editing sp creation”

Leave a Comment