मित्रांनो आपला आजचा ब्लॉग खूपच कडक होणार आहे कारण मित्रांनो आपण आज बघणार आहे की मोबाईल मधून आपण iphone emoji कसे बनवू शकतो. कारण मित्रांनो आपल्यापैकी खूप मित्रांना iphone खूपच आवडतो त्यातील font emoji खुप आवडतात पण आपण आपल्या गरीब परिस्थिती मुळे iphone वापरू शकत नाही. आणि मग खूप उदास होतो. पण मित्रांनो आता उदास होण्याची वेळ नाही. कारण आज मी तुम्हाला android phone मध्ये iphone emoji कसे बनवायचे तेच शिकवणार आहे. त्यासाठी मिञांनो आजचा ब्लॉग पुर्ण वाचा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत.तर चला आपण सुरुवात करूया
Step 1
तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा pixellab ॲप playstore वरून download करून घ्यायचे आहे. नंतर हे ॲप ओपन करून घ्यावे लागेल. नंतर ॲप ओपन झाल्या नंतर आपल्याला चार – सहा emoji add करायचे आहेत. नंतर तुम्हाला खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे फॉन्ट add करायचे आहे.
वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपणास font add करायचे आहे.त्यानंतर वरती Ok ✅ या icon वरती टच करा.आणि फॉन्ट apply करा.
Step 2
त्यानंतर आपल्याला emoji तयार झालेले दिसतील तर नंतर आपण खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे background वरती जाऊन emoji चा background transferent करून घ्यायचा आहे.
Step 3
त्या नंतर आपण हे तयार झालेले png tyoe मधील emoji आपल्या फोन मध्ये सवे करायचे आहेत. तर त्यासाठी एक्सपोर्ट वरती जाऊन तुम्ही हे emoji save करू शकता.त्यासाठी खालील फोटो बघा आणि त्या स्टेप follow करा.
मित्रांनो हे फॉन्ट download करण्यासाठी खालील download font 🔘 button वरती टच करा.
त्या सोबत आपला telegram देखील नक्की join करा.
त्यासोबत आपल्याला Instagram वरती अजून follow केलं नसेल तर follow करा.
तर मित्रांनो असेच मजेशीर व्हिडिओ सोप्या भाषेत शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा.
मित्रांनो सर्व मटेरियल download करण्यासाठी खालील download All material या 🔘 button वरती touch करा.
मित्रांनो काही कारणामुळे मटेरियल download झाले नाही तर सर्व मटेरियल telegram वरती तुम्हाला नक्की भेटेल.
अशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.
Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…