नमस्कार मित्रांनो आजच्या कडक पोस्ट मध्ये मी शुभम पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासुन सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण खूप कडक व्हिडिओ बनवणार आहे . कारण मित्रांनो आज आपण आपला स्वतःचाच एक नवीन ट्रेंड name art व्हिडिओ बनवणार आहे.पण मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कडक बनवायचा आसेल तर आजचा ब्लॉग पुर्ण बघा.आणि मित्रांनो सगळ्या step follow करा आणि व्हिडिओ कडक असा बनवा.
तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे Alight motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो. त्यासाठी खालील सगळ्या step follow करा.
मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा Alight Motion घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram या 🔘 button वरती touch करायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी Alight motion app मध्ये आल्या नंतर तुम्हाला 4:5 हा instagram Ratio select करायचा आहे. नंतर प्लस आयकॉन वरती जाऊन निऑन इफेक्ट व्हिडिओ हा मटेरियल मधील ॲड करायचं आहे. आणि व्हिडिओ add झाल्यानंतर आपण एक song add करायचे आहे. आणि तेच साँग मी तुम्हाला मटेरियल मध्ये दिलेले आहे. पण तुम्ही दुसरे पण साँग वापरू शकता.
नंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे आहे. त्यासाठी ॲड टेक्स्ट वरती touch करा आणि नंतर जे टेक्स्ट लिहायचं असेल ते लिहा. नंतर त्या टेक्स्ट ची align center करून gyaychi आहे आणि परत आपण त्याचा फॉन्ट change करायचं आहे. तुम्हाला ॲप मध्ये खूप फ्री फॉन्ट देलेले आहे. जर नवीन font add करायचं असेल तर import font वरून तुमच्या जवळचे फॉन्ट add करू शकता.
नंतर टेक्स्ट छा कलर पुर्ण 0 zero करायचं आहे. आणि त्याला आपण invisible ठेवायचे आहे आणि stock मध्ये जाऊन आपण त्याला stock देऊन stock color white ठेवायचा आहे. आणि end वरून जो shape hava आहे तो select करा.
नंतर इफेक्ट वरती touch करायचं आहे. आणि drowing progress effect select करायचा आहे. नंतर टेक्स्ट ला स्टार्ट laa animatiin key द्यायची आहे आणि तेथे इंड position zero ठेवायची आहे. आणि नंतर last la key deun ti 100 करायची आहे. आणि नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट वरती जाऊन गॅलरी मध्ये सवे करायचं आहे.
मित्रांनो सगळ्या step सांगितल्या आहेत पण visual म्हणजेच स्वतः बघून शिकायचे असेल आणि details मध्ये समजून घ्यायचे असेल तर यूट्यूब वरती व्हिडिओ नक्की बघा.
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SP CREATION ला नक्की सबस्क्राईब करा
तुम्हाला मटेरियल download करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो तुम्हाला खाली एक Timmer दिसेल तो Timer २० सेकंदाचा असेल तो timmer पुर्ण होईपर्यंत वाट बघा. नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा. नंतर तुम्हाला ads दिसेल ती close करा. आणि तुम्ही एका नवीन पेज वरती जाशीला. आणि त्यावरती अगदी एकच क्लिक वरून download करू शकता.
सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा 😍
मित्रांनो वरील ठिकाणी तुम्हाला मटेरियल भेटेल👆🏻
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
मित्रांनो आपल्या website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…